5 Cars under 5 lakhs
5 Cars under 5 lakhs: आजकाल सर्वांनाच चार चाकी वाहन म्हणजेच एक कार आपल्या दारात असावी असे वाटते. दैनंदिन जीवनात वाहतुकीसाठी आणि आपल्या परिवाराला फिरवण्यासाठी प्रत्येकाला वाटते एक कार आपल्या दारात असावी. परंतु कार ची किंमत तिचा मायलेज आणि अत्याधुनिक फिचर्स ह्या सर्व गोष्टी एकत्र येणं साहजिकच सोप्प नसते. परंतु आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हया पाच कार्स ची माहिती(5 Cars under 5 lakhs), त्यांची किंमत आणि दमदार मायलेज सह अत्यंत ढासु फिचर्स चला तर मग बघुया कोणत्या आहेत ह्या कार्स?
Maruti Suzuki Alto
आपल्याला माहीतच आहे मारुती सुझुकी Alto हिला लॉर्ड अल्टो अशी पदवी देण्यात आली आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या गाडीचे दमदार इंजिन आणि मायलेज. शहरी रस्ते असो किंवा पहाडी कुठल्याही रस्त्यांवर अल्टो आपल्याला धावतांना दिसते. सोशल मीडियावर आपण बऱ्याचदा मारुती सुझुकी अल्टो चा व्हिडियो पहिलं असेल कुल्लू मानली, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब यांसारख्या अनेक थंड आणि पहाडी प्रदूषण मध्ये लॉर्ड अल्टो आपल्याला बघायला मिळते. लॉर्ड अल्टो ची किंमत ही सामान्य माणसाला परवडणारी आहे आणि हीचा मायलेज देखील सर्वसाधारण जनतेला परवडणारा आहे. लॉर्ड अल्टो ची किंमत तिचा मायलेज आणि अत्याधुनिक feature खालील प्रमाणे. याच कारणामुळे ही कार 5 लाखांखालील सर्वोत्तम कार आहे 5 Cars under 5 lakhs
Maruti Suzuki Alto K10 ही पेट्रोल आणि CNG या दोन variant मध्ये उपलब्ध असून ह्या मध्ये ग्राहकांना Manual आणि Automatic Gear Transmission सुद्धा मिळते. Alto K10 मध्ये आपल्याला 998 CC चे 3 सिलिंडर inline 4 valves/Cylinder SOHC इंजिन पाहायला मिळते जे 66 bhp @5000 rpm एवढी power generate करते. त्याच बरोबर आपल्या 89 Nm @3500 rpm चा दमदार Torque देखील मिळतो. ह्या कार ची फ्युएल tank Capacity 35-60 leter एवढी असते. ज्यात आपल्याला 6590km चा प्रवास आरामात करता येऊ शकतो. ह्या कार मध्ये आपल्या 5 manual गियर Available असतात. सध्या आपल्या अत्याधुनिक BS 6 इंजिन पाहायला मिळते. Alto K10 Car ची किंमत 4 लखांपासून ते 7 लाखांपर्यंत आहे.
Renault Kwid
यापूर्वी Renault Kwid मध्ये 53 bhp आणि 72 Nm torque मध्ये उपलब्ध होते. तर या इंजिन हे 67 bhp आणि 91 Nm Torque क्षमता असलेले इंजिन देण्यात येते. या कार मध्ये आपल्याला दोन ट्रान्समिशन बघायला मिळतात ज्या मध्ये पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा समावेश असतो आणि ऑटोमॅटिक option सुद्धा उपलब्ध असते. कार ची किंमत पाहता Renault Kwid base model ची किंमत ex showroom. 5.5 लाखांपासुन सुरू होते त्याच बरोबर top Variant ची किंमत जवळपास ex showroom 7.5 लाखांपासून सुरू होते. याच कारणामुळे ही कार (5 Cars under 5 lakhs) 5 लाखांखालील सर्वोत्तम कार आहे.
Maruti Suzuki Celerio
5 Cars under 5 lakhs: दुसऱ्या क्रमांकावर आहे मारूती सुझुकी ची Celerio कार. ह्या कार ची खास वैशिष्ठे आहेत ह्या कार चा लूक आणि मायलेज. कमी किंमतीत जास्त मायलेज आणि आकर्षक फिचर्स देणारी सेलेरिओ ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीत खरी उतरते. कित्येक भारतीय ग्राहकांची हि पहिली कार सुद्धा आहे एवढ्या कमी budget मध्ये फॅमिली तील पहिली कार म्हणून सेलेरियो कडे पाहिले जाते. मारुती सुझुकी चे नवीन 1.0-लिटर K10 C इंजिन हे देशातील सर्वात जास्त मायलेज देणारे इंजिन आहे हा दावा आणि ह्या इंजिन ची इंधन-कार्यक्षमता ही सुद्धा अधिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
Maruti Suzuki Celerio ही सध्या दोन Variants मध्ये पहायला मिळते एक पेट्रोल इंजिन आणि CNG इंजिन, ह्या 1.0 l च्या engine मध्ये आपल्याला सुमारे 10 सेकंदात 0-100 Kmph एवढा वेग बघायला मिळतो. All new Maruti Suzuki Celerio आपल्या दमदार मायलेज आणि परफॉर्मन्स मुळे ग्राहकांच्या पसंतीची ठरते. Celerio पेट्रोल ही कार 18 Kmpl City मध्ये ट्रॅव्हल करतांना देते त्याच बरोबर हायवे ला 22-24 km/ltr एवढा चांगला मायलेज आपल्या बघायला मिळतो. त्याच बरोबर Celerio CNG चा मायलेज हा पेट्रोल इंजिन पेक्षा खूप जास्त आहे. सिटी मध्ये ड्राईव्ह करतांना 20 Kmpl पर्यंत आपल्याला मायलेज पाहायला मिळतो त्याच बरोबर हायवे ला 25-34 Kmpl एवढा जबरदस्त मायलेज मिळतो.
Maruti Suzuki SPresso
मारुती सुझुकी च्या ह्या दोन्हीही कार ग्राहकांच्या पसंतीच्या आहेत. S presso ही कार तिच्या दमदार परफॉर्मन्स साठी ओळखली जाते त्याच बरोबर Wagnor ही कार तिच्या आकर्षक लूक साठी आणि दमदार मायलेज साठी ओळखली जाते. ARAI च्या ऑफिशियल रिपोर्ट प्रमाणे मारुती सुझुकी Spresso ही कार 21.1-32.2 km/l एवढा मायलेज देते. त्याच बरोबर wagon r चा मायलेज हा 23.6 – 34 km/l एवढा मायलेज देते. याच कारणामुळे ही कार 5 लाखांखालील सर्वोत्तम कार आहे 5 Cars under 5 lakh
Video credit: @AuttoInfinity
New Gen Tata Nano
FAQs (Frequently Asked Questions)
S-presso टॉप मॉडेल 2024 ची किंमत किती आहे?
मारुती S-Presso चे टॉप मॉडेल, VXI CNG ची बंगलोरमध्ये किंमत ₹6.12 लाख आहे. बेस मॉडेल, STD ची किंमत ₹ 4.26 लाख आहे.
Celerio ची किंमत किती आहे ?
मारुती सुझुकी Celerio हीचा पेट्रोल Base Variant LXi ची किंमत साधारण 6 लाख रुपयांपासून सुरू होते तसेच Top Variant ची किंमत लगबग ZXi 7.50 लखां पर्यंत आहे.
टाटा नॅनो परत येईल का?
टाटा नॅनो ची प्रत्यक्ष येण्याची शक्यता फारच कमी असली तरी देखील अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे की लवकरच टाटा नॅनो इव्ही पुढच्या काही महिन्यात आपल्या भेटीला येईल. भविष्यात टाटा नॅनो न्यू जनरेशन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टाटा नॅनो अजूनही अस्तित्वात आहे का?
टाटा नॅनो चे उत्पादन समाप्त झाले असले तरी देखील टाटा नॅनो आजही आपल्याला रस्त्यावर धावताना दिसते आणि तिची लोकप्रियता अजूनही तितकीशी कमी झालेली नाही. टाटा नॅनो इव्ही लवकरच आपल्या समोर येईल अशी अशा प्रत्येक टाटा प्रेमींना आहे.
टाटा नॅनो की अल्टो कोणती कार चांगली आहे?
Alto 800 tour मध्ये 796cc (पेट्रोल टॉप मॉडेल) इंजिन पाहायला मिळते तर क्विड मध्ये 999cc पेट्रोल टॉप मॉडेल इंजिन आपल्याला दिसून येते. Alto 800 tour आपल्याला 22.05 Kmpl इतका मायलेज देते तर KWID 22.3 Kmpl चा mileage देते.
KWID ही एक सेफ कर आहे का?
Global NCAP crash tests च्या सेफ्टी रेटिंग्स प्रमाणे Renault Kwid ला अतिशय कमी स्टार्च म्हणजेच एक स्टार मिळालेला आहे. अडल्ट प्रवाशांसाठी ही कार अगदीच धोकादायक ठरली आहे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
https://taajyabatmya.com/royal-enfield-hunter-350/
Royal Enfield Hunter 350: तुम्ही लदाखला हंटर 350 घेऊन जाऊ शकता का??? Most Strong and affordable