Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car

TATA CURVV | टाटा CURVV पेट्रोल आणि डिझेल मध्ये आली आहे ! टाटा मोटर्स नुकत्याच लॉन्च केलेल्या टाटा CURVV EV या मॉडेल नंतर आता ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल मॉडेल लॉन्च केला आहे. आणि नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स या दोन्हीही वेरियंट च्या किंमती समोर आणल्या आहेत. टाटा curvv च्या बेस variant मध्ये आपल्याला 6 Airbags, … Continue reading Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car