Paralympics 2024| गेम्स मध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी| 29 पदकं जिंकले!
Paralympics 2024: पॅरिस येथे सुरू असलेल्या Paralympics Games मध्ये भारतीय खेळाडूंनी खूपच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगीरी केली आहे. सध्या सगळी कडेच भारतीय खेळाडूंचे कौतुक होत आहे.
Paralympics 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत ?
पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक (Paralympics 2024) मध्ये भारताने आज 11 व्या दिवशी पुन्हा एकदा सुवर्णपदकाची नोंद केली आहे एकूण 29 पदके आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी पॅरा गेम्स मधून जिंकून दिली आहेत. 29 पदकांसह भारत आता 16 व्या स्थानी येऊन पोहोचला आहे.
पॅरालिम्पिक मध्ये सध्या कोणत्या देशाने किती पदके जिंकली आहेत हे जाणून घेऊया. पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे ज्यांनी वेगवेगळ्या गेम्स मध्ये एकूण 216 पदक जिंकली आहेत. त्यामध्ये 94 सुवर्णपदक, 73 रौप्य पदक आणि 49 कांस्यपदक जिंकून पहिल्या स्थानावर टिकून आहे.
तसेच दुसऱ्या स्थानावर ग्रेट ब्रिटन हा देश आहे त्यांनी एकूण 120 पदक जिंकले आहेत त्यात 47 सुवर्णपदक, 42 रौप्य पदक आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका (USA) हा देश आहे. त्यांनी एकूण 102 पदक जिंकली आहे. 36 सुवर्णपदक 41 रौप्य पदक आणि 25 कांस्यपदकाचा समावेश आहे.
Paralympics 2024: चौथ्या स्थानावर नेदरलँड हा देश आहे त्यांनी एकूण 55 पदक जिंकली आहेत ज्यात 26 सुवर्णपदक, 17 रौप्य पदक आणि 12 कांस्यपदकाचा समावेश आहे. पाचव्या स्थानावर इटली हा देश आहे त्यांनी एकूण 71 पदके जिंकून 24 सुवर्णपदक 15 रौप्य पदक आणि 32 कांस्यपदक जिंकले आहेत. सहाव्या स्थानावर ब्राझील हा देश आहे एकूण 86 पदक जिंकून 23 सुवर्ण, 25 रौप्य पदक आणि 38 कांस्यपदक जिंकली आहे.
सातव्या स्थानावर युक्रेन हा देश आहे त्यांनी एकूण 79 पदक जिंकली आहेत ज्या त 21 सुवर्णपदक 26 रोप्य पदक आणि 32 कांस्यपदकांचा समावेश आहे. आठव्या स्थानावर फ्रान्स या देशाने बाजी मारली आहे. एकूण 74 पदक आपल्या नावावर केली आहे. ज्यात 19 सुवर्ण पदक, 27 रौप्य पदक आणि 28 कांस्यपदकांचा समावेश आहे.
नवव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया हा देश आहे ज्यांनी 62 पदके जिंकली आहेत. त्यात 18 सुवर्णपदक 16 रौप्य पदक आणि 28 कांस्यपदकाचा समावेश. जापान हा देश सध्या दहाव्या स्थानावर आहे. त्यांनी एकूण 39 पदके जिंकली आहेत. त्यात 14 सुवर्णपदक 10रौप्य पदक आणि 15 कांस्यपदकांचा समावेश आहे.
कोणत्या देशाकडे सर्वात जास्त पॅरालिंपिक पदके आहेत ?
पॅरालिम्पिक (Paralympics 2024) मध्ये सध्या कोणत्या देशाने किती पदके जिंकली आहेत हे जाणून घेऊया. पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे ज्यांनी वेगवेगळ्या गेम्स मध्ये एकूण 216 पदक जिंकली आहेत. त्यामध्ये 94 सुवर्णपदक, 73 रौप्य पदक आणि 49 कांस्यपदक जिंकून पहिल्या स्थानावर टिकून आहे. तसेच दुसऱ्या स्थानावर ग्रेट ब्रिटन हा देश आहे त्यांनी एकूण 120 पदक जिंकले आहेत त्यात 47 सुवर्णपदक, 42 रौप्य पदक आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे.
Also Read: Paralympics 2024: India’s historic 29 medal haul | Full list of Winners
पॅरालिम्पिक 2024| विजेत्यांची यादी
भारत सध्या सोळाव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 29 पदके जिंकली आहेत. सात सुवर्णपदक, नऊ रौप्य पदक आणि 13 कांस्यपदकाचा समावेश आहे. आतापर्यंत पॅरालिंपिक (Paralympics 2024) मध्ये विजेता ठरलेल्या खेळाडूंची यादी अशाप्रकारे आहे.
- अवनी लेखारा (Avani Lekhara): Women’s 10m air rifle standing SH1 (Shooting) – Gold
- मोना अगरवाल (Mona Agarwal): Women’s 10m air rifle standing SH1 (Shooting) – Bronze
- प्रिथी पाल (Preethi Pal): Women’s 100m T35 (Athletics) – Bronze
- मनीष नरवाल (Manish Narwal): Men’s 10m air pistol SH1 (Shooting) – Silver
- रुबिना फ्रॅन्सिस (Rubina Francis): Women’s 10m Air Pistol SH1 (Shooting) – Bronze
- प्रिथी पाल (Preethi Pal): Women’s 200m T35 (Athletics) – Bronze
- निषाद कुमार (Nishad Kumar): Men’s high jump T47 (Athletics) – Silver
- योगेश कथूनिया (Yogesh Kathuniya): Men’s discus throw F56 (Athletics) – Silver
- नितेश कुमार (Nitesh Kumar): Men’s singles SL3 (Badminton) – Gold
- थुलासिमाथी मुरुगेसन (Thulasimathi Murugesan): Women’s singles SU5 (Badminton) – Silver
- मनीषा रामदास (Manisha Ramadas): Women’s singles SU5 (Badminton) – Bronze
- सुहास यथीराज (Suhas Yathiraj): Men’s singles SL4 (Badminton) – Silver
- राकेश कुमार/ शितल देवी (Rakesh Kumar / Sheetal Devi): Mixed team compound open (Archery) – Bronze
- सुमित अंतील (Sumit Antil): Men’s Javelin throw F64 (Athletics) – Gold
- निथ्या स्रे सिवन (Nithya Sre Sivan): Women’s singles SH6 (Badminton) – Bronze
- दीपथी जीवनजी (Deepthi Jeevanji): Women’s 400m T20 (Athletics) – Bronze
- सुंदर सिंह गुर्जर (Sundar Singh Gurjar): Men’s Javelin F46 (Athletics) – Bronze
- अजित सिंह (Ajeet Singh): Men’s Javelin F46 (Athletics) – Silver
- मरियप्पण थांगावेलू (Mariyappan Thangavelu): Men’s High Jump T63 (Athletics) – Bronze
- शरद कुमार (Sharad Kumar): Men’s High Jump T63 (Athletics) – Silver
- सचिन खीलारी (Sachin Khilari): Men Shot Put F46 (Athletics) – Silver
- हरविंदर सिंह (Harvinder Singh): Men’s individual Recurve (Archery) – Gold
- धरमबिर (Dharambir): Men’s club throw 51 (Athletics) – Gold
- प्रणव सूरमा (Pranav Soorma): Men’s club throw 51 (Athletics) – Silver
- कपिल परमार (Kapil Parmar): Judo Men’s – 60kg (Judo) – Bronze
- प्रविण कुमार (Praveen Kumar): T64 High Jump (Athletics) – Gold
- होकातो सेमा (Hokato Sema): Men’s Shot Put F57 (Athletics) – Bronze
- सिमरन सिंह (Simran Singh): Women’s 200m T12 (Athletics) – Bronze
- नवदीप सिंह (Navdeep Singh): Men’s Javelin F41 (Athletics) – Gold
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.