7 शाकाहारी  सुपर फूडस्  मजबूत हाडांसाठी!

संतुलित शाकाहारी आहारामुळे आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतात आणि त्यामुळे हाडांची मजबुती वाढते.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, विटामिन के आणि इतर मिनरल्स आढळतात. तसेच भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे शरीरातला वात कमी होतो आणि हाडांना जिजण्यापासून वाचवते.

हिरव्या पाले-भाज्या

बदाम, ओट्स तसेच सोय पासून बनवलेल्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटामिन D आणि विटामिन B12 असल्याने ते हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय ठरते.

प्लांट-बेस्ड दूध

सोयाबीन पासून हा बनवलेला पदार्थ प्रोटीन कॅल्शियम आणि इतर मिनरल्सचा हाडांचे आरोग्य वाढवण्यासाठी उत्तम स्रोत ठरतो. त्याचबरोबर मॅग्नेशियम फॉस्फरस आणि इतर मिनरल्स चा स्त्रोत आहे.

टोफू

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या   Whatsapp  ग्रुपला  जॉईन व्हा!

तिळामध्ये कॅल्शियम आणि इतर मिनरल्स आढळतात. ह्यात सेसमिन असल्याने शरीरातील वात कमी होऊन हाडांचे आयुष्य वाढते.

तीळ

हा प्रोटीनचा संपूर्ण स्रोत असून यात नऊ प्रकारचे अमिनो ऍसिड आढळतात. त्याचबरोबर हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले मॅंगनीज मॅग्नेशियम आणि इतर मिनरल्स आढळतात

क्विनोआ

सोयाबीन प्रोटीन कॅल्शियम आणि इतर मिनरल्स ने भरपूर असून हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं शाकाहारी पदार्थ आहे. यात आयसोफ्लेवोन्स ची मात्रा अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिस बरा करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

सोयाबीन

Click on the link below

IND vs BAN: Virat Kohli 259 दिवसांनी परतला.. दिलं सर्वात खराब प्रदर्शन! रोहित-शुभमन सुद्धा झाले Fail!