महाशिवरात्री चा उपवास करताना हे जरूर करा.. सर्व मनोकामना होतील पूर्ण.!

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर ओम नमः शिवाय मंत्र म्हणत शुद्ध पाण्याने रुद्र शिवलिंगावर अभिषेक केल्याने सुख - शांती प्राप्त होते |

महाशिवरात्रीला शिवलिंगावर बेल पत्राचा अभिषेक केल्याने आपल्या सर्व व्याधी आणि पापाचे नाश होते !

शिवलिंगावर मधाचा अभिषेक करताना  ओम नमः शिवाय मंत्र म्हणत अभिषेक केल्याने धन धान्याची प्राप्ती होते.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या   Whatsapp  ग्रुपला  जॉईन व्हा!

महाशिवत्रीला शिवलिंगावर शुद्ध गायीच्या दुधाने अभिषेक केल्याने पुत्र - पुत्रदी प्राप्त होते

महाशिवरात्रीला गौ घृतने अभिषेक केल्यास स्वास्थ आणि समृद्धी प्राप्त होते

पशु आणि प्राण्यांच्या प्राप्तीसाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी शिवलिंगावर दह्याने अभिषेक करावा.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर सरसोच्या तेलाने अभिषेक केल्यास शत्रुनाश होतो.

Click on the link below

Tata Nano New Model 2025: टाटाची सर्वात स्वस्त कार होत आहे लॉन्च?