5 Benefits of  Tea in Winter  हिवाळ्यात चहा चे 5 फायदे!

हिवाळ्यात चहा पिण्याचे हे कमालीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो 

हिवाळा म्हटलं की सर्दी आणि खोकला हे आलच. अशावेळी एक कप चहा घशाला एकदम आराम देतो. तुम्ही जर चहा मध्ये आलं, तुळशीची पानं आणि काळे मिरे बारीक ठेचून टाकले तर खोकल्यामुळे झालेल्या इन्फेक्शन पासून सुटका मिळायला मदत होते.

पचनक्रिया सुधारते 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या   Whatsapp  ग्रुपला  जॉईन व्हा!

हिवाळ्याच्या वातावरणामुळे होणाऱ्या त्रासांमध्ये पचनक्रिया बिघडणे हा एक त्रास सगळ्यांनाच होतो. अशावेळी जर पुदिनाचा चहा तुम्ही घेतलात तर पचन क्रिया सुधारायला मदत होते. पुदिना सोबतच थोडं आलं आणि स्टार अनिस जर या चहात घातले तर पोट झटपट साफ होते.

वात कमी होण्यास मदत होते

हिवाळा म्हटलं की सर्दी आणि खोकला हे आलच. अशावेळी एक कप चहा घशाला एकदम आराम देतो. तुम्ही जर चहा मध्ये आलं, तुळशीची पानं आणि काळे मिरे बारीक ठेचून टाकले तर खोकल्यामुळे झालेल्या इन्फेक्शन पासून सुटका मिळायला मदत होते.

नैसर्गिक रित्या ऊर्जा वाढवणे

घरोघरी किंवा रस्त्यांवर मिळणारा मसाला चहा मध्ये शरीराला गरजेचे असलेले न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स उच्च प्रमाणात असते. बाजारात मिळणाऱ्या कॅफिनेटेड ड्रिंक्स पेक्षा चहा हा कधीही उत्तम पर्याय ठरतो.

शरीरातील रक्ताभिसरण सुधरते 

हिवाळा म्हटलं की सर्दी आणि खोकला हे आलच. अशावेळी एक कप चहा घशाला एकदम आराम देतो. तुम्ही जर चहा मध्ये आलं, तुळशीची पानं आणि काळे मिरे बारीक ठेचून टाकले तर खोकल्यामुळे झालेल्या इन्फेक्शन पासून सुटका मिळायला मदत होते.

Click on the link below

12th Fail च्या या ऍक्टरनी सोडली फिल्म इंडस्ट्री?